Skip Ribbon Commands
Skip to main content
  
  
  
दि.२५ नोव्हेंबर, २०२४ ते दि. ०६ डिसेंबर, २०२४ या कालावधीत शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यासाठी विशेष सप्ताह राबविणेबाबत.
  
12/4/2024
दि.२५ नोव्हेंबर, २०२४ ते दि. ३० नोव्हेंबर , २०२४ या कालावधीत शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यासाठी विशेष सप्ताह राबविणेबाबत.
  
11/18/2024
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत व एन.एस.पी. पोर्टलवरील योजनांसाठी विद्यार्थांना अर्ज करणेसाठीच्या मुदत वाढीबाबत.
  
11/11/2024
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत
  
10/29/2024
दि.३० सप्टेंबर, २०२४ ते दि. ७ ऑक्टोबर , २०२४ या कालावधीत शिष्यवृत्ती आवेदन पत्र भरण्यासाठी विशेष सप्ताह राबविणेबाबत.
  
9/28/2024
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना - डीबीटी पोर्टलद्वारे प्रलंबित शिष्यवृत्ती प्रदान तातडीने करण्याबाबत.
  
9/27/2024
सन २०२४-२५ पासून Common Service Centre यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठीच्या सेवांचे दर निश्चित केल्याबाबत.
  
9/27/2024
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालये/विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांकरीता विविध शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीच्या कार्यशाळेबाबत.
  
8/31/2024
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील "गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती " सन २०२४-२५ करिता अर्ज स्वीकृतीच्या मुदत वाढीबाबत.
  
8/21/2024
शिष्यवृत्ती योजनांची सन २०२४-२५ करीता महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करणेसाठी महाविद्यालय/परिसंस्था यांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करणेबाबत.
  
8/12/2024
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची सन २०२४-२५ करीता महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत
  
8/12/2024
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत.
  
8/5/2024
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील "गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती " सन २०२४-२५ करिता अर्ज स्वीकृतीबाबत
  
7/27/2024
महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करतेवेळी चुकून Right to give up option हे बटन दाबले गेले असल्याने त्या विद्यार्थ्याना Revert Option उपलब्ध करून देण्याबाबत.
  
6/25/2024
विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणेबाबत.
  
4/29/2024
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/विद्यापीठ विभागातील  (अव्यावसायिक) अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांसाठी  विविध शिष्यवृत्ती योजनेकरिता शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विद्यार्थी मंजूर यादी.
  
4/27/2024
महाडीबीटी पोर्टल सुरू होण्यापूर्वीच्या (सन २०१८ पूर्वी ) प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबतच्या प्रस्तावाबाबत .
  
4/10/2024
वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थयापर्यंत पोहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
  
3/23/2024
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/विद्यापीठ विभागातील (अव्यावसायिक ) अभ्यासक्रमांच्या विध्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्याच्या मुदतवाढीबाबत.
  
3/6/2024
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत.
  
2/29/2024
सन २०२३-२४ करिता केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत तसेच सेंट्रल सेंक्टर स्कॉलरशिप योजनेतर्गत नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरद्वारे बायो मेट्रिक प्रमाणीकरण करणेबाबत.
  
2/23/2024
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत.
  
2/23/2024
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/विद्यापीठ विभागातील (अव्यावसायिक ) अभ्यासक्रमांच्या विध्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०२३-२४
  
2/21/2024
सन २०२३-२४ करिता केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत तसेच सेंट्रल सेंक्टर स्कॉलरशिप योजनेतर्गत नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर - चे द्वारे बायो मेट्रिक प्रमाणीकरण करणेबाबत.
  
2/5/2024
शिष्यवृत्ती योजनांची सन २०२३-२४ करिता महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अमंलबजावणी करणेसाठी महाविद्यालय /संस्था /विद्यापीठे यांनी त्यांचे विविध अभ्यासक्रमनिहाय विविध शुल्क याबाबतची माहिती आणि प्रोफाईल अद्ययावत करणेबाबत.
  
12/1/2023
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची तात्काळ पडताळणी करणेबाबत.
  
11/20/2023
दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना " सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज करणेबाबत
  
11/2/2023
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची सन २०२३-२४ करीता महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.
  
10/16/2023
शिष्यवृत्ती योजनांची सन २०२३-२४ करीता महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करणेसाठी महाविद्यालय/संस्था यांनी त्यांचे विविध अभ्यासक्रमनिहाय विविध शुल्क यांबाबतची माहिती आणि प्रोफाईल अद्ययावत करणेबाबत.
  
10/13/2023
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची अडवणूक न करणेबाबत व शैक्षणिक शुल्क वसूल न करणेबाबत.
  
10/10/2023
1 - 30Next